तुमची एक लहान मदत, कित्येकांच्या आयुष्यात आनंद आणि समाजात बदल घडवू शकते.
सह्याद्रीचे कडे अजूनही पराक्रमाची साक्ष देतात… पण ढासळणारे बुरूज आपल्याला जबाबदारीची आठवण करून देतात. गड संवर्धन हीच खरी शिवपूजा.
रस्त्यावर अन्नासाठी वणवण करणाऱ्या गोमातेचे अश्रू पाहिलेत? गोमातेचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे.
भुकेल्या पोटाची आग विझवणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. गरिबाच्या ताटात घास वाढून त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान!
येणाऱ्या पिढीला 'धर्म' आणि 'संस्कार' देण्याची जबाबदारी आपलीच आहे. गुरुकुल परंपरेचा वसा जपुया.
मराठी माणसाने व्यवसायात प्रगती केली तरच धर्म आणि अर्थ सुरक्षित राहील. एकजुटीने प्रगती करूया!
वैदिक–सनातन धर्मातील सर्व प्रमुख विषय घराघरात आणि मनामनात रुजवण्यासाठी हा ज्ञानयज्ञ. चला, शास्त्र, इतिहास व परंपरेचे साक्षीदार होऊया.
"शिवकार्यात स्वतःला झोकून देणे हाच खरा धर्म."
Phonepe, Gpay UPI
7875757832
UPI ID
7875757832@ybl
NAME
Shree Shivshambhu Pratishthan
A/C NO
50200120455372
IFSC
HDFC0011361